विकास
"बलसागर आणि विश्वात शोभून राहू शकेल" अशा भारताचा ल. सा. वि. शोधण्यासाठी व्यवस्थापकीय दृष्टिकोनातून विचार करायचा झालाच तर तीन टप्प्यांत करावा लागेल;
जयेश जोशी
निसर्गाने सढळ हस्ताने दान दिलं असलं तरी विकासाच्या बाबतीत कोकण तसा मागासच राहिला. परंतु इथल्या लाल मातीत बहारदार शेती जरी फुलली नसली तरी परिस्थितीशी झगडून उत्तुंग उंची गाठणारी असंख्य नररत्ने मात्र जन्मास आली.
देविदास देशपांडे
युनिकोडच्या प्रसारामुळे महाजालाची व्याप्ती अनेकपटींनी वाढली हे मराठी आणि इंग्रजीतील ब्लॉग्जच्या वाढत्या संख्येवरून दिसून येतच आहे. मराठी किंवा कोणत्याही भारतीय भाषेत इंटरनेट वापरू इच्छिणार्या व्यक्तींना त्यामुळे खूपच फायदा झाला आहे.
विज्ञान आणि तत्त्वज्ञान यांच्यात फरक काय? (उंबेर्तो एको यांचे मत)
धनंजय
आपल्या अनुभवविश्वात असंख्य तपशील असतात. त्या सर्वांची काही व्यवस्था लावायची उर्मी आपणा सर्वांत असते. खरे तर अशी काही व्यवस्था लावली नाही, तर आपण किंकर्तव्यविमूढ होऊ.
आर्य चाणक्य
ठरलं म्हणजे ठरलं, वचन म्हणजे वचन (a promise is a promise ) !! ऑटोएक्स्पो २००८ या भारतातील वाहन आणि वाहन व्यवहार संबंधीत महामेळाव्यात एक लाखाची नॅनो जगासमोर सादर करताना, रतन टाटांनी काढलेले हे उद्गार आहेत. नॅनो बद्दल बरेच काही, लिहून बोलून झाले आहे. नॅनो हे रतन टाटांनी सत्यात आणलेले वाहन क्षेत्रातले दुसरे स्वप्न. पहिले कोणते?
प्रकाश घाटपांडे
फलज्योतिषाला विज्ञानाचा पाया आहे का? हा सर्व जगभर बहुचर्चित विषय आहे. परदेशात याबाबत अनेक संशोधनेही झाली आहेत. पण भारतात आता अधिकृतपणे अशी पहिली संशोधन चाचणी सुप्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांच्या मार्गदर्शनाखाली तयार करण्यात आली. त्यामध्ये आयुका ही खगोलशास्त्राची भारतीय पातळीवरील संस्था, पुणे विद्यापीठाचा संख्याशास्त्रीय विभाग व महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती यांचा सहभाग होता.