शशांक
एकाच फांदीवर चार निळ्या फुलांच्या सोबतीला एकच पांढरट गुलाबी फूल.
अरे वा!! आमच्याकडे जास्वंदीचा असा प्रकार आहे. पिवळ्या जास्वंदीच्या झाडाला मधुनच एखादे लाल फुल येते.
फुलांची रचना भारी आहे.
राधिका
Comments
अरे वा...
अरे वा!! आमच्याकडे जास्वंदीचा असा प्रकार आहे. पिवळ्या जास्वंदीच्या झाडाला मधुनच एखादे लाल फुल येते.
मस्त
फुलांची रचना भारी आहे.
राधिका