दिवाळी अंकासाठी साहित्य पाठवलेल्या सर्व उपक्रम सदस्यांचे विशेष आभार!
उपक्रम दिवाळी अंक निर्मितीच्या विविध पातळ्यांवर मोलाचे सहकार्य देणार्या खालील सुहृदांचे विशेष आभारी आहोत.
संकेतस्थळबांधणी, अंकबांधणी आणि सजावट:
चित्तरंजन भट, शशांक जोशी
मुद्रितशोधन:
धनंजय, नंदन होडावडेकर, आजानुकर्ण
छायाचित्रे संकलन:
वरूण वैद्य
मुखपृष्ठ:
वरूण वैद्य, चित्तरंजन भट
उपक्रम दिवाळी अंकाच्या निर्मितीमध्ये प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे मदत करणार्या सर्वांचे आम्ही ऋणी आहोत.

Comments
आभार
इतका देखण्या अंकासाठी संपूर्ण चमुचे अनेक आभार!
-ऋषिकेश
अभिनंदन...
सुरेख झालाय दिवाळी अंक! संपादक मंडळाचे, साहाय्यकांचे आणि साहित्यकार, कलाकारांचे हार्दिक अभिनंदन!
सुंदर!
सुंदर!
वा!
छान मुखपृष्ठ. अंकही मोठा आहे. अभिनंदन! अंक सावकाश वाचून प्रतिसाद देईन.
-वरदा