ऋणनिर्देश

दिवाळी अंकासाठी साहित्य पाठवलेल्या सर्वांचे विशेष आभार! ज्यांचे दिवाळी अंकासाठी पाठवलेले साहित्य दिवाळी अंकात समाविष्ट होऊ शकले नाही त्यांचे आम्ही क्षामाप्रार्थी आहोत. त्यांनी पुढील वर्षी उपक्रमच्या लेखनविषयक धोरणात बसेल असे साहित्य पाठवावे अशी विनंती.

उपक्रम दिवाळी अंक निर्मितीच्या विविध पातळ्यांवर मोलाचे सहकार्य देणार्‍या खालील सहकार्‍यांचे विशेष आभारी आहोत.

संकेतस्थळबांधणी, अंकबांधणी: चित्तरंजन भट, शशांक जोशी
मुद्रितशोधन साहाय्य: नंदन होडावडेकर, योगेश धिमते
मुखपृष्ठ आणि सजावट: चित्तरंजन भट
मुखपृष्ठावरील छायाचित्र : अमेय देशपांडे

उपक्रम दिवाळी अंकाच्या निर्मितीमध्ये प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे मदत करणार्‍या सर्वांचे आम्ही ऋणी आहोत.