छायाचित्र १ - संधिप्रकाशात अजून जो सोने...

अभिजित यादव

मोठे चित्र पाहण्यासाठी चित्रावर क्लिक करा.

 

क्लिंगमन डोम, ग्रेट स्मोकी माऊंटन: अ‍ॅपलेशिअन पर्वतरांगामधली सायंकाळ. सूर्याच्या मावळण्याबरोबर एक एक पर्वत अंधारात नाहीसा होत चालला होता.