शिशिरातले झाड
पेंटॅक्स कॅमेरा, ५० मिमि फिक्स्ड फोकल लेंग्थ भिंग, कोडॅक आयएसओ १०० कृष्णधवल फीत. छिद्रमान आणि उघडवेळ अज्ञात.
कुतूहल
कल्याण लखनऊ जनता एक्स्प्रेस मध्ये काढलेले छायाचित्र.
संपादकीय
उपक्रम दिवाळी विशेषांकाचे यंदा चौथे वर्ष. हा अंक वाचकांसमोर ठेवताना आम्हांला अतिशय आनंद होत आहे.
मधुसंचय
जपानच्या उत्तरेकडील होक्काईदो बेटावर टिपलेले छायाचित्र. हा भुंगा फार फार तर एक किंवा दोन सेकंदच अशी पोझ देत असल्यामुळे हे चित्र टिपणं मोठं जिकीरीचं काम होतं.
Camera : Canon Digital Rebel X
Aperture : F/10
Shutter speed : 1/800
कूटप्रश्न, गूढप्रश्न
कूटप्रश्न
प्रमोद सहस्रबुद्धे, वैभव कुलकर्णी
१.
(आकडे भरा) भागलेली संख्या १० आकडी, ज्याने भागितले ती संख्या ६ आकडी, भागाकार पूर्ण बिना शिल्लक, भागाकार ५ आकडी)
- - - - ७ - )- - ७ - - - - - - -(- - ७ - -
- - - - - -
_______
- - - - - ७ -
- - - - - - -
_______
- ७ - - - -
- ७ - - - -
______
- - - - - - -
- - - - ७ - -
_______
- - - - - -
- - - - - -
_______
२.
संकीर्ण
चॉकोलेशियस
जाई जोशी
चॉकलेट! या तोंडाला पाणी आणणाऱ्या पदार्थाच नावं काढताच चॉकोहोलिक माणसाच्या डोळ्यात चमक दिसते. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्या थरातील मंडळींनी या पदार्थाची चव चाखली असेलच. माइल्ड चॉकलेट, डार्क चॉकलेट, सुका मेवा असलेल चॉकलेट, फळांचा स्वाद असलेल चॉकलेट, हे आणि अश्या अनेक प्रकारे तयार केलेले चॉकलेट आणि आजकाल तर त्याच्या विविध प्रकाराबरोबर विविध आकारही, मग एखाद्या चॉकलेट न आवडणार्या व्यक्तीलाही त्याचा एखादा तुकडा चाखावा वाटला तर त्यात नवल नाही.
व्यंगचित्रे - कल्पनाविलास
उपक्रमावरील काही सदस्य (टोपणनाव असलेले) कसे दिसतात यबद्दलचा हा कल्पनाविलास

व्यंगचित्रे - प्लॅस्टिक सर्जरी - २

महेंद्र भावसार घाटकोपरच्या SNDT महाविद्यालयात शिकवतात. इंडियन एक्स्प्रेस, मिड डे, DNA आणि इतर अनेक मराठी प्रकाशनांतून व्यंगचित्रे प्रसिद्ध. मराठी दैनिक "आपलं महानगर" मध्ये गेली दोन वर्षे व्यंगचित्रे प्रकाशित होतात.
http://www.boloji.com/goinginner/index.htm
http://www.boloji.com/cartoons4/mahendrabhawsar.htm