नंदन होडावडेकर

मेक्सिकोच्या सीमेला लागून असलेलं 'न्यू मेक्सिको' हे नैऋत्य अमेरिकेतलं एक राज्य. वैशिष्ट्यपूर्ण भौगोलिक स्थानामुळे स्पॅनिश, मेक्सिकन आणि रेड इंडियन संस्कृतींचा पडलेला प्रभाव आणि मुख्यत्वेकरून वाळवंटी आणि डोंगराळ भूभाग; या दोन गोष्टींमुळे इतर अमेरिकन राज्यांपेक्षा तसे निराळेच. म...

नंदन होडावडेकर

पृष्ठ २

कुठे रहाल? - कार्ल्सबाड शहर (अंतर सुमारे ४० मैल)
विशेष सूचना - मोठ्या प्रमाणावर पर्यटक येत असल्याने गुहेत खाण्यापिण्याची, प्रसाधनगृहांची उत्तम व्यवस्था आहे. रेंजर गायडेड टूर्स लोकप्रिय असल्याने आगाऊ नोंदणी केल्यास उत्तम.

जयेश जोशी

निसर्गाने सढळ हस्ताने दान दिलं असलं तरी विकासाच्या बाबतीत कोकण तसा मागासच राहिला. परंतु इथल्या लाल मातीत बहारदार शेती जरी फुलली नसली तरी परिस्थितीशी झगडून उत्तुंग उंची गाठणारी असंख्य नररत्ने मात्र जन्मास आली. ही कथा आहे अशाच एका नायकाची. मागील शतकाच्या शेवटच्या दशकात सुरू झाले...

जयेश जोशी


सामुदायिक गायन वर्ग

देविदास देशपांडे

युनिकोडच्या प्रसारामुळे महाजालाची व्याप्ती अनेकपटींनी वाढली हे मराठी आणि इंग्रजीतील ब्लॉग्जच्या वाढत्या संख्येवरून दिसून येतच आहे. मराठी किंवा कोणत्याही भारतीय भाषेत इंटरनेट वापरू इच्छिणार्‍या व्यक्तींना त्यामुळे खूपच फायदा झाला आहे. शिवाय केवळ यासाठी इंग्रजी शिकण्याची गरजही र...

प्रियाली

एक डॉलरच्या नोटेकडे निरखून पाहिले तर एक गोष्ट दिसून येईल की नोटेच्या एका बाजूस संयुक्त संस्थानाचे पहिले अध्यक्ष जॉर्ज वॉशिंग्टन यांचे चित्र असून दुसऱ्या बाजूस अमेरिका किंवा अमेरिकन इतिहासाशी दूरवर संबंधीत नसणारा एक वर्तुळाकार शिक्का आहे. या वर्तुळात एक इजिप्शियन पिरॅमिड दिसत...

प्रियाली

पृष्ठ २

ऋषिकेश

"हे बघा आजोबा, इथे जे बटण असतं ना त्याने मोबाईल चालू करता येतो. आणि तेच बटण दाबलं की बंद! "
बेट्याने अगदी बेसिकपासून सुरवात केली.
"फोन चालू असला तर तो जनरली लॉक असतो त्याला अन्लॉक करायचा"
"ते कसं? " मलाही हा प्रश्न होता पण नातवाला कसं विचारायचं... हिने विचारल...

राधिका

एकाच साहित्यकृतीचे दोन अनुवाद पाहिले की वाटते, त्यांत फरक असून असून कितीसा असणार? शेवटी आशय तर एकच आहे, तो आशय एकाच भाषेत लिहून लिहून किती वेगवेगळ्या शब्दांत लिहिणार? परंतु वास्तव परिस्थिती मात्र काही वेगळेच दर्शवते. उदाहरणार्थ, मेघदूताचे सर्वच मराठी अनुवाद वैविध्यपूर्ण आहेत....

विनायक

आधुनिक खगोलशास्त्राची सुरुवात कोपर्निकस (इ.स. १४७३ - १५४३) या पोलिश खगोलशास्त्रज्ञाने मांडलेल्या स्थिर सूर्य आणि सूर्याभोवती फिरणारे पृथ्वीसह इतर ग्रह अशा "सूर्यकेंद्री विश्व" या मॉडेलपासून होते असे बहुतेक लोक मानतात. कोपर्निकसपूर्वी पृथ्वी सपाट आहे, सूर्य पृथ्वीभोवती फिरतो...

आर्य चाणक्य

ठरलं म्हणजे ठरलं, वचन म्हणजे वचन (a promise is a promise ) !! ऑटोएक्स्पो २००८ या भारतातील वाहन आणि वाहन व्यवहार संबंधीत महामेळाव्यात एक लाखाची नॅनो जगासमोर सादर करताना, रतन टाटांनी काढलेले हे उद्गार आहेत. नॅनो बद्दल बरेच काही, लिहून बोलून झाले आहे. नॅनो हे रतन टाटांनी सत्यात...

प्रा. डॉ. दिलीप बिरुटे

प्रमाणभाषा आणि बोली हे एकमेकांच्या साह्याने प्रवास करणारे भाषिक आविष्कार आहेत. समाजातील बहुविध संस्कृतींना जोडणारा एक अनुबंध आहे, म्हणून त्याचे स्वरूप वेगवेगळे असले तरी प्रमाणभाषेपासून बोलीला वेगळे करता येणार नाही. समाजातील लोक आतल्या आत वेगवेगळे गट करून राहत असतात त्याची कारण...

प्रकाश घाटपांडे

पाश्चात्य जगतात गेल्या ३०-४० वर्षांत फलज्योतिषावर जे प्रचंड संशोधन झाले, त्याची फारच थोडी कल्पना मराठी वाचकांना असेल. ती कल्पना त्यांना यावी आणि या वादग्रस्त विषयाकडे पाहण्याचा आधुनिक दृष्टिकोन कसा आहे हेही त्यांना समजावे, या उद्देशाने हा अनुवाद यशोदा भागवत यांनी करून मराठी भ...

प्रकाश घाटपांडे

पृष्ठ २

डॉ. वि.म.दांडेकर यांनी या पुस्तकाचे केलेले परीक्षण अनुवादाच्या आधी टाकलेले आहे ते प्रथम वाचून मग अनुवाद वाचणे बरे. दांडेकरांचे मत असे: 'फलज्योतिष हे शास्त्र आहे असे अद्याप सिद्ध झालेले नसले तरी ते शास्त्र नाही असेही अद्याप कोणी सिद्ध केलेले नाही!` -- म्हणजे पुन: तोच गुळमुळीतपणा! गेली दोन-अडीच हजार वर्षे भरभराटीत असलेले हे प्रकरण...

किरण देशपांडे

रंगाचा किंवा संगीताचा साक्षात्कार कोणत्या क्षणी कसा होईल हे सांगता येत नाही. एखादा नारिंगी सूर्यास्त पाहताना, एखाद्या पक्ष्याचे गाणे ऐकताना, चित्रकाराचे चित्र पाहताना किंवा जगजीत सिंगची सुंदर गझल ऐकताना! अशी कल्पना करा की तुमचा एखादा दिवस खूप वाईट गेलाय (बॉसने 'दम' भरल्यामुळे...

किरण देशपांडे

पृष्ठ २

तुम्हाला रंग बदलणारा शेमेलियन (chameleon) सरडा कदाचित माहीत असेल. 'रंग' हेसुद्धा या सरड्याप्रमाणे स्वत:चे रंग बदलतात! ही अतिशयोक्ती नाही. तुम्ही कपड्याच्या दुकानात नवा शर्ट घ्यायला जाता तेव्हा १० वेळा शर्टाचा रंग तपासून घेता (खरंतर बायकांच्या साडीखरेदीचे उदाहरण जास्त योग्य आहे). आणि तोच रंग घरातल्या प्रकाशात पाहि...

धनंजय

आपल्या अनुभवविश्वात असंख्य तपशील असतात. त्या सर्वांची काही व्यवस्था लावायची उर्मी आपणा सर्वांत असते. खरे तर अशी काही व्यवस्था लावली नाही, तर आपण किंकर्तव्यविमूढ होऊ. या व्यवस्थेची उदाहरणे बघितलीत तर लोक दुहेरी वर्गीकरण करतात. उदाहरणार्थ भौतिकीत एकीकडे न्यूटनचे कायदे तर दुसरीकड...

धनंजय

पृष्ठ २

अनुवादकाचे भाष्य

प्रकाश घाटपांडे

फलज्योतिषाला विज्ञानाचा पाया आहे का? हा सर्व जगभर बहुचर्चित विषय आहे. परदेशात याबाबत अनेक संशोधनेही झाली आहेत. पण भारतात आता अधिकृतपणे अशी पहिली संशोधन चाचणी सुप्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांच्या मार्गदर्शनाखाली तयार करण्यात आली. त्यामध्ये आयुका ही खगोलशास्त्राची...

पृष्ठ २
 

पृष्ठ ३

आता आपण प्रस्तुत चाचणीच्या निष्कर्षांबद्दल माहिती घेऊ. ५१ ज्योतिषी मंडळींनी जरी पत्रिकांचे संच मागवून घेतले असले तरी शेवटी फक्त २७ मंडळींनीच त्यांची उत्तरे परत पाठवली. बाकी २४ मंडळींनी उत्तरे न पाठवण्याबद्दल काही खुलासाही केलेला नाही. या सत्तावीस ज्योतिषांपैकी २६ जणांनी त्यांची व्यक्तिगत माहिती पुरवली आहे. त्या माहितीचे विश्लेषण...

चित्रा

अमेरिकेतील वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या दोन टोलेजंग इमारती आणि ९/११ चे अतिरेकी हल्ले हे आंतरराष्ट्रीय घडामोडींची बातमी ठेवणार्‍यांच्या स्मरणात असेलच. पण ज्यावेळी ह्या दोन इमारती कोसळल्या, त्याच्याच नंतर काही तासांमध्ये जवळ असलेली एक दुसरी इमारत म्हणजे वर्ल्ड ट्रेड सेंटर इमारत क्र. ७...

चित्रा

पृष्ठ २

तपासप्रक्रिया आणि निष्कर्ष


वर्ल्ड ट्रेड सेंटर ७ चे ABC News वरील चित्र

विकास

"बलसागर आणि विश्वात शोभून राहू शकेल" अशा भारताचा ल. सा. वि. शोधण्यासाठी व्यवस्थापकीय दृष्टिकोनातून विचार करायचा झालाच तर तीन टप्प्यांत करावा लागेल: पहिला असेल आज आपण कोण आहोत, दुसरा असेल आपल्यात अजून काय कमी आहे आणि तिसरा असेल या अपूर्णतेस तोंड देऊन परिपूर्ण होण्याच्या मध्ये...

 

य. ना. वालावलकर

पंचतंत्रातील गोष्टींत अनेक निसर्ग वर्णने आहेत. पुण्यातील चार विद्वानांनी त्यांतील पर्वत,जलाशय,वृक्ष,पशुपक्षी,यांच्या वर्णनांचा सूक्ष्म अभ्यास केला. त्यावरून प्रत्यक्ष राना वनात फ़िरून त्यांनी ’लघुपतनक’कावळ्याचे कोटर असलेला वृक्ष , ’अरिमर्दन’ घुबडाचा गड,’हिरण्यक’ मूषकाचे विवर,’मंथरक’ कूर्माचे सरोवर अशी अनेक स्थाने शोधून काढली.त्यांचा "पंचतंत्राती...

य. ना. वालावलकर

एका संस्थेत सोळा प्रशिक्षणार्थी घ्यायचे होते.प्राथमिक चाचणी घेऊन सोळा जण निवडले.त्यांना अंतिम कसोटीसासाठी बोलावले.सर्वांना एका वर्गात बसवून पुढील प्रमाणे निवेदन केले :--

  • या कसोटीत सोळा जणांचा संघ भाग घेईल.तुमची नावे आणि क्रमांक या फलकावर आहेत.
  • तुम्ही फलकाकडे तोंड करून एका मागे एक असे उभे राहा...

पृष्ठ २
 

शरद

अक्षौहिणी


 
महाभारतात भारतीय युध्दामध्ये अठरा अक्षौहिणी योध्दे लढले व बोटावर मोजण्या एवढेच जिवंत राहिले हे सर्वाच्या लक्षात असते. पण एक अक्षौहिणी म्हणजे नक्की किती

हे माहित असतेच असे नाही.आज त्याचे कोष्टक पाहू.

१ गज, १ रथी, ३ अश्व, ५...

ध्रुव

मोठे चित्र पाहण्यासाठी चित्रावर क्लिक करा.

 

कोलबेर

मोठे चित्र पाहण्यासाठी चित्रावर क्लिक करा.

 

अभिजित

मोठे चित्र पाहण्यासाठी चित्रावर क्लिक करा.

 

धनंजय

मोठे चित्र पाहण्यासाठी चित्रावर क्लिक करा.

 

अनिकेत केदारी

मोठे चित्र पाहण्यासाठी चित्रावर क्लिक करा.

 

ध्रुव

मोठे चित्र पाहण्यासाठी चित्रावर क्लिक करा.

 

शरद


आधुनिक भूर्जपत्र

उपक्रमच्या सदस्यांनी पाठवलेली विविध विषयांवरील मनोरंजक माहिती

SOS

'उपक्रम'च्या सर्व सदस्यांना आणि वाचकांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!

महाजालावर मायमराठीने पाऊल ठेवून आज अनेक वर्षे झाली. विविध संकेतस्थळे, अनुदिन्या, वर्तमानपत्रांच्या जालआवृत्त्या वगैरेंच्या रुपांतून मराठीने जालावर चांगलेच मूळ धरले आहे. आपल्या लेकरांनी दाखवलेल्या या नव्या जगात मोठ्या आत्मविश्वासाने तिची वाटचाल चालू आहे.

All information made available as part of this website and any opinions, advice, statements or other information contained in any messages posted or transmitted by users or any third party are the responsibility of the author of that message and not of Upakram management (unless Upakram management is specifically identified as the author of the...

Privacy policy

This statement is subject to change and users are expected to review this page on a regular basis.

Use of personal information

The registration process of this website requires subscribers to provide their e-mail address. The e-mail addresses are not made public and will only be used if registered users wish...